Quotes about poornavad
1 quotes in this topic
स्वाआत्माभिमुखता' म्हणजे स्वतःच्या कल्याणाविषयीची अथवा उन्नतिविषयीची तीव्र लालसा असणे. ती निर्माण होण्यासाठी माणसास आपल्या जीवनाचे महत्व पटवून घेतले पाहिजे.
— Dr. R.P. Parnerkar